Friday, March 28, 2025 09:33:34 PM
नियंत्रण रेषा म्हणजे LOC जवळ असलेल्या फॉरवर्ड पोस्टवर IED स्फोट झाला आहे. या स्फोटात भारतीय लष्कराचे एक कॅप्टन आणि एक जवान असे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी एक जवान गंभीर जखमी आहे.
Jai Maharashtra News
2025-02-11 20:23:37
जम्मू-काश्मीरमधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये अतिरेकी हल्ला झाला. एका बोगद्याचे काम सुरू होते. तिथे खासगी कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत होते. या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला.
ROHAN JUVEKAR
2024-10-21 08:40:20
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
2024-10-16 16:14:10
काँग्रेसशिवाय सरकार स्थापणार असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले.
2024-10-10 17:36:28
हरियाणापेक्षा मोठा विजय महाराष्ट्रात मिळवायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
2024-10-09 16:45:28
जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील आघाडीचा विजय झाला. ओमर अब्दुल्ला हेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत.
2024-10-08 15:33:42
जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
2024-10-08 12:15:54
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बोलताना घटनाविरोधी वक्तव्य केले.
2024-09-30 20:51:38
जम्मू काश्मीरच्या विधानसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू झाले आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे.
2024-09-25 09:27:06
जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे अतिरेकी हल्ला झाला. गस्तीवर असलेल्या सुरक्षा पथकाच्या वाहनाला लक्ष्य करुन अतिरेक्यांनी हल्ला केला.
2024-07-08 20:52:07
महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.
2024-06-21 20:15:00
जम्मू काश्मीरमध्ये ७२ तासांत तीन दहशतवादी हल्ले झाले.
Rohan Juvekar
2024-06-12 16:19:12
दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला.
2024-06-09 22:52:12
दिन
घन्टा
मिनेट